राकेश च्या मदतीला धावून आली संघटना


अखिल भारतीय सफाई मजदूर कामगार संघटन महाराष्ट्र प्रदेश तालुका शाखा मूल ज़िल्हा चंद्रपुर चा वतीनै आज दिनांक २६/१०/२०२२ ला मूल येथिल वार्ड नंबर 4 माडी वार्ड येथिल चि .राकेश राजु निकोडे वय २१ वर्ष येथील रहवासी असून याना मेदुला गांठ आल्याने खुप सीरियस असलल्याने ते एम्स हॉस्पिटल नागपुर येथे उपचार घेत आहे व त्याची प्रकुती अत्यंत नाजुक आहे ,,त्याचा घरची परिस्थिति अत्यंत बिकट असल्या मुळे त्याना वडील नाही. बहीण आजाराने त्रस्त आहे. त्याची आई मोल मजूरी करूंन मुलाला 12वी पर्यत चे शिक्षण शीकविले , घरचा कुटुंबाला आधार म्हनुन शिक्षन सोडुन ते कृषि उत्पन्ना बाजार समिति मूल येथिल बाज़ार समीती मधे दिवांनजी राहून काम करत होते.परतूं नीयतीने त्याचा वर अवकुपा केली. आणि राकेश व त्याचा आई बहीनीला, खूप आर्थिक संकटात टाकले आहे.
सघटने च्या माध्यमातून मुल चे सर्व पदाधिकारी व सफ़ाई कामगार यांचा कडुन जे राशी जमा झाली ती सर्व कामगार संघटनेचे मुल चे सर्व पदाधिकारी व तालुका अध्यक्ष श्री सदिप पारचे यानी त्याचा घरी जाऊंन तयाना राशी २०००,रू प्रदान केली. यावेळी उपस्थित संघटनेचे तालुका उपाध्यक्ष संजय मोगरे साहेब, अरविन्द भाऊ सोनटंकै, सविता बाई बघेल,माला बाई मोगरे सारीखा ताई सोने , प्रीति ताई राने , महेंद्र राने, दिनेश भाऊ रगड़े ,बादल महानंदे, बबलू भाऊ मोगरे , विद्या ताई सोनटंके, नंदा बाई सेदरे, दिनेश भाऊ शीवचरन रगड़े ,वरशा ताई मुपीडवार, पारर्वती बाई सोने,जोती ताई रगड़े,राखी ताई साडे सघनेचे सर्व सफाई कामगार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]