तळोधी बा. ग्रामपंचायत सदस्यांनी अनोळखी वेडसर व्यक्तीला केली मदत.

तळोधी बा. ग्रामपंचायत सदस्यांनी अनोळखी वेडसर व्यक्तीला केली मदत.
तळोधी बा.(यश कायरकर)
 तळोधी बा.येथील पोशट्टिवार पेट्रोल पंप जवळील,सोनवाट , येथील दीनेश कामडी यांच्या हॉटेल जवळ गेल्या १-२ दिवसापासुन लावारिस अवस्थेत असलेल्या, पायाला दुःखापत झालेल्या,  अनोळखी व्यक्तीला ग्राम. पंचायत तळोधी येथील उप. सरपंच राजेश घिये, सदस्य सुधाकर कामडी, नरेंद्र खोब्रागडे,जिवेश सयाम, किशोर कटारे यांनी  उपचारा करीता प्राथमिक आरोग्य केंद्र तळोधी येथे नेवून उपचार करण्यात आले. व नंतर त्याच्या जेवनाची, व कपडयाची व्यवस्था केली .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]