चंद्रपूर येथे महर्षि वाल्मीकि चौक सौंदर्य करणाच उद्घाटन-सुधीर मुनगंटीवार पालकमंत्रीदि १७/१०/२०२२ ला महर्षि वाल्मीकि महाराज चौक सपना टॉकीज चंद्रपुर सौंदर्य करण समारोहात व उद्घाटन निमित्ताने श्री मा . सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेब वन मंत्री महाराष्ट्र सरकार व मत्स्य व्यवसाय व सांस्कृतिक मंत्री लोक नेते व वीकास पुरुष चंद्रपुर जिल्याचे पालक मंत्री यांचा हंसते महर्षि वाल्मीकि चौक याचा उद्घाटन करन्यात आले त्यावेडी कार्यक्रमाला उपस्थित देवराव जी भोंगडे साहेब भारतीय जनता पार्टी अध्यक्ष ग्रामीन,,, डॉ गुलवाडे साहेब भाजपा शहर अध्यक्ष,, चंद्रपुर मा सौ राखिताई कंर्चालावार माजी महापौर,,राहुल जी पांवड़े उपमहापौर,,श्री मा पालीवाल साहेब महानगर पालिका आयुक्त चंद्रपुर बिजभुषन पाझारे भाजपा महामंत्री,,शुभाष भाऊ कसगंटुवार माजी नगर सेवक मनपा, यांचा उपस्थितित मधे महर्षि वाल्मीकि चौक सौंदर्य करण कार्यक्रम संपन्न झाला , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अरविन्द भाऊ बकसरीया यानी कुशलतापूर्वक केला अखिल भारतीय सफाई मजदूर कामगार संघटनेचे जिला अध्यक्ष श्री सुनिल जी महातव यांचा हंसते श्री देवराव जी भोंगडे साहेब,, यांचा स्वागत करन्यात आला या कार्यक्रमाला संघटनेचे पदाधिकारी यांनी उपस्थिति दर्शवली श्री सतीश भाऊ असरेट,सचिव ,श्री साहील मलीक प्रविन भाऊ हज़ारे,श्री विनोद भाऊ तुर्कल ,शैलेश भाऊ महातव , हर्ष सुनिल भाऊ महातव ,तथा कामगार संघटनेचे मुल ,, चे तालुका अध्यक्ष श्री संदिप भाऊ पारचे समाजीक युवा वर्ग यानी आपलेयोगदान दिले 🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]