कृषी केंद्रा कडून होत आहे शेतकऱ्यांची लूट

कंपनी कडून औषधीवर किंमत दुप्पट तर ग्राहकांना कमी दरात विक्री का ?

तालुका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)

चिमुर : - तालुक्यातील कृषी केंद्रा कडून होत आहे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लूट कंपनी कडून औषधीवरील दर दुप्पट तर ग्राहकांना कमी दरात विक्री का ? हा प्रकार चिमुर तालूक्यातच नाही तर अख्या महाराष्ट्र राज्यामध्ये औषधीवर कृषी केंद्रा कडून शेतकऱ्यास लुटले जात आहे.औषधी कंपण्याकडून औषधी ची किंमत हि दुप्पट लावण्यात आलेली आहे. त्यामुळे कृषी केंद्र दुकानदार आप - आपल्या मर्जीने किंमत लावीत असतात.प्रत्येक कृषी केंद्रात वेग-वेगळ्या किंमतीत औषधी विकल्या जात आहे. हि एक प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक आहे. नेमकी औषधी ची किंमत काय असावी असा ?  चिन्ह शेतकऱ्यांना उपस्थित झाला आहे.याकडे राज्य सरकारने,कृषी मंत्री आणि कृषी अधिकाऱ्यानी लक्ष देऊन तात्काल कार्यवाही करण्यात यावी.जेने करून शेतकऱ्याची लूट मार होणार नाही. अशी शेतकऱ्या कडून मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]