हक्काच्या लढ्यासाठी बच्चू कडू पाहीजेकविवर्य प्रा.विलास डी.मेश्राम

शेतकऱ्यांचा वंचितांचा न्याय झाला पाहिजे, अन्यायाच्या मुळावर,घाव झाला पाहिजे
सोन्यापेक्षा मोल्यावान माती आहे म्हणून बच्चू कडु सारखा प्रहार झाला पाहीजे

प्रहार नुसतां घाव नाही,एक संत्याचा लढा,माणूसकी हरवून बसलेल्याना एकदा जागं करा
नुसतं नाव असून चालत नाही ,खरा रंग पाहीजे हक्काच्या लढ्यासाठी एक बच्चू कडू पाहीजे

प्रहार म्हणजे न्याय निती , सुखदुःखात साथ अन्यायाच्या विरुद्ध आमचे उभे दोन्ही हाथ 
सेवेसाठी जन्म आपला,हाच बाणा पाहीजे हक्काच्या लढ्यासाठी बच्चू कडू पाहीजे

नाव कडू काम गोड,असा नेता पाहीजे
 गरिबांचे अश्रू पुसता आले पाहीजे 
माऊलीची माया अन् मातीची शपथ 
अन्यायाच्या मुळावर फक्त प्रहार झाला पाहीजे

कविवर्य प्रा.विलास डी.मेश्राम
राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव  पुरस्कार 
मो.नं.8459331609

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]