अखिल भारतीय सफाई मजदूर कामगार संघटन महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी ची बैठकअखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस स्वतंत्र कामगार ट्रेड यूनियन (रजिस्ट्रेशन नंबर7262) संघटन महाराष्ट्र प्रदेश चा वतीनै आज दिनांक ६/११/२०२२ ला अखिल भारतीय सफाई मजदूर कामगार संघटन महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी ची बैठक (विश्राम गृह जिल्हा.अकोला )येथे संघटनेचे,, राष्ट्रीय अध्यक्ष श्री मा.चरणसिहजी टाक साहेब यांचा अध्यक्षते मधे बैठक झाली त्यावेडी प्रस्ताविक रुपामधे संघटनेचे (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष) श्री मा.जयसिगंजी कछवाह साहेब यांचा द्वारा दिनांक २४ जुलाई २०२२ ला शेगांव ला आयोजित बैठक मधे घेतलेले निर्णयावर केलेली कारवाही व आदोलनाची रुप रेशा येनार्या काडात नागपुर येथे होणार्या (हिवाडी अधिवेशनामधे) सफाई कामगारानचे प्रश्न संदर्भात व निराकरण हेतू (ध्यान आकर्षन व अस्वासन पुर्ती मोर्चा आयोजीत करन्याचा निर्णय घेतल्या गेला तयावेडी उपस्थित संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश चे वरिष्ठ पदाधिकारी श्री अनुपजी खरारे प्रदेश कार्य अध्यक्ष,, श्री अशोक मारुडा जी प्रदेश उपाध्यक्ष,,श्री गोपालजी नकवाल ,,श्री दिलीप अन्ना भाऊ चांगरे प्रदेश महामंत्री,, श्री प्रकाश जी चंमके साहेब प्रदेश सचिव,,श्री गणेश जी तंबोले प्रदेश सचिव, श्री छगन जी महातो,,श्री राजेन्द्र जी आटजाते ठाणे जिला अध्यक्ष,,श्री शांता राम निधाने अकोला जिला अध्यक्ष,,श्री शाम घारू वाशीम,,श्री विजयजी सारवान,,श्री जोगेन्द्र जी खरारे, युवा प्रकोष्ठ अकोला,याना संबोधित करन्यात आले सभेचा संचालन श्री अमरजी डिकाव यांचा माध्यमातुन करन्यात आले व उपस्थित संघटनेचे श्री अक्षय वाल्मीकि प्रदेश कार्यालय सचिव,श्री ओकेश जी सारवान यूवा प्रकोष्ठ अकोला, श्री वानखेड़े,श्री सदिप पारचे तालुका अध्यक्ष मुल जिला चंद्रपुर,श्री सुभाष महानंदे गडचिरोली जिला अध्यक्ष, यांचा सहीत संघटनेचे अनेक पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]