नवभारत कन्या विद्यालय बालसभा संपन्नमुल येथील नामांकित नवभारत कन्या विद्यालय आज बाल सभा घेण्यात आली.
शाळेतील वर्ग सहावीच्या विद्यार्थ्यांनी ही बालसभा आयोजित केली होती.
बाल सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचीच विद्यार्थिनी अक्षरा गुलबमवार होती तर प्रमुख अतिथी म्हणून आशा बावनवाडे
रिया झाडे होत्या.
यावेळी सेजल मारकवार, इश्वरी आंबटकर, श्रेया श्रीरामे, मुस्कान कुनघाडकर, रूचिता लेनगुरे यांचे समयोचीत भाषणे झाली.
यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक सुधाकर पुराम विजय सिद्धावार, येरमे सर धोडरे सर चहांदे मॅडम, बेलसरे मॅडम रामटेके, मॅडम, पंधरे मॅडम उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन आभा आंबटकर हिने तर
आभार प्रदर्शन मानसी मंगाम हिने केले. लहान मुलींनी अतिशय योजनाबद्ध कार्यक्रमाचे नियोजन केल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]