ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा महत्त्वाची

प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर मूल

ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा महत्त्वाची

मुल येथील डॉ. शिल्पा तुळशीराम कोरडे हिने अथक प्रयत्नातून केले आपले ध्येय साध्य.

मूळची राहणारी शिल्पा तुळशीराम कोरडे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC ) मार्फत देण्यात येणारी राज्य उत्पादन शुल्क विभागअंतर्गत EXsaise-sub-Inspecktr या पदाची परीक्षा पास केली आहे. हिचे अभिनंदन मूलच्या भाजपा आघाडीचे मूलचे माजी नगराध्यक्ष सौ. रत्नमाला भोयर यांनी घरी जाऊन केले. सोबत भाजपा महिला कार्यकर्त्या भाजपा मूल शहर अध्यक्ष अर्चना चावरे, महामंत्री कल्पना मेश्राम, माजी नगरसेविका प्रभा चौथाले, विद्या बोबाटे, भाजपा मूल शहर युवती प्रमुख पपीता झरकर, ममता कंटीवार उपस्थित होत्या. ग्रामगीता आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]