मूल येथे आदिवासी जमातीचा उपवरवधू परिचय मेळावा आणि सांस्कृतिक महोत्सव

मूल येथे आदिवासी जमातीचा उपवरवधू परिचय मेळावा आणि सांस्कृतिक महोत्सव

दिनांक 20 नोव्हेम्बर 2022 रोज रविवारला कन्नमवार सभागृह मूल  येथे आदिवासी मधील सर्व जमातीचा उपवरवधू परिचय मेळावा आयोजित केला आहे तरी जास्तीत जास्त विवाह इच्छुक उपवरवधूनी सहभागी व्हावे. तसेच या दरम्यान आदिवासींच्या बोलीभाषा, नृत्य, पारंपरिक वाद्य, सादरीकरण, चित्रप्रदर्शन आणि समाजभूषनांचा सत्कार आयोजित केला आहे तरी या कार्यक्रमाचा लाभ समाजबांधवानी घ्यावा असे आयोजन समितीने कळवले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]