पवनी येथे संविधान दिवस तथा आम आदमी पार्टी स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - पवनी शहर व पवनी तालुक्याच्या वतीने दिनांक.२६ नोव्हेंबर संविधान दिवस तसेच आम आदमी पार्टी स्थापना दिनानिमित्त आंबेडकर चौक पवनी  येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला तसेच तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून दिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित विजेंद्रजी  काटेखाये, प्रशांतजी गजापुरेजी, येसवन्त देशमुखजी,  मनोजजी कोले, प्रीतम गजभियेजी, वानखेडेजी व  सर्व कारकर्ते कार्यर्क्रमात उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]