जवाहर नवोदय विद्यालय तळोधी येथे धी फाउंडेशन डे साजरा.

जवाहर नवोदय विद्यालय तळोधी येथे धी फाउंडेशन डे साजरा.
तळोधी बा.
       जवहर नवोदय विद्यालय तळोधी जिल्हा चंद्रपूर येथे धीफाउंडेशन डे साजरा करण्यात आला.  यावेळी  विद्यालयाचे  प्राचार्या मीना मनी यांनी दीप प्रज्वलन करुन लॉर्ड बेडन पावेल  यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण केली. स्काऊट गाईड ने कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमा मध्ये सर्वानी भाग घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]