आयसी.आयसी.आय. फोऊंडेशन व ग्रामपंचायत वासरा यांचे संयुक्त विद्यमाने सामूहिक फळबाग लागवड शुभारंभ*

वासेरा येथे सामूहिक फळबाग लागवड


सिंदेवाही (प्रतिनिधी)
आज वासेरा येथे सामूहिक फळबाग लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.ICICI फाउंडेशन व ग्रामपंचायत वासेरा यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक फळबाग लागवड उपक्रम राबविण्यात येत आहे.
गावाचा शाश्वत विकास व्हावा या संकल्पनेतून फळबाग लागवड करण्यात येत आहे.या उदघाटन प्रसंगी सरपंच,ग्रामविस्तार अधिकारी,ICICI फाउंडेशन च्या विकास अधिकारी हार्दिका मॅडम,पंचायत समिती रोजगार हमी योजनेतील अधिकारी,उपसरपंच,पोलीस पाटील,ग्रामपंचायत सदस्य,रोजगार सेवक,गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]