मतदार जनजागृतीसाठी प्रभात फेरी

मतदार जनजागृतीसाठी  प्रभात फेरी 

महाराष्ट्र सरकारच्या निवडणूक विभागांतर्गत नवमतदार नोंदणी होण्याच्या दुष्टीने मुल तहसील कार्यालय  ते गांधी चौक ,आजूबाजूतील परीसर मार्ग,शुक्रवार ता 25 मतदार जनजागृती प्रभातफेरी  काढण्यात आली.
विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम —2023 अंतर्गत उपविभागीय तथा निवडणूक अधिकारी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुल येथील तहसीलदार डॉ.रविंन्द्र होळी यांच्या उपस्थितीत ही प्रभात फेरी काढयात आली. 
 या फेरीत निवडणूक नायब तहसीलदार पवार,पृवीराज साधनकर,ठारके,कुंभरे,पोलीस निरीक्षक,तसेच महसूल कर्मचारी व तलाठी,एनसीसी विद्यार्थी,शाळेतील विद्यार्थी,विद्यार्थीनी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]