महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या


तळोधी(बा.) :
       नागभिड पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चिंधिचक येथिल एका महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.काल दि१७/११/२०२२ पासुन सदर महिला घरून बाहेर निघाली काल पासुन तिचा शोध घेत होते.मात्र आज दुपारी तिचा मृत्यू देह प्राथमिक आरोग्य उपकेंद्र चिंधिचक जवळील विहिरित तरंगताना आढळून आले. मतृक महिला ममता विकास दोडके वय (३५ वर्ष) असुन ति तुकुम(तिवर्ला) येथिल रहिवासी असुन ति एक महिन्यापासुन चिंधिचक येथे बहिणीकडे राहत होती.काही दिवसांपासुन ति वेडसर पणे वावरत होती. सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.असता पोलिस हेडकॉन्स्टेबल सावुसाकडे, सडमाके, यांनी घटनास्थळी येवून प्रेत विहिरीतुन काढुन छवविछेदनासाठी नागभिड येथे हलविण्यात आले पुढिल तपास नागभिड पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]