बहुजनांनी एकत्र राहावे - डॉ. सतिश वारजुकर

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - दि.२८.११.२०२२ ला चिमूर विधानसभा क्षेत्रातील चिमूर तालुक्यातील प्रेरणादाई वीरांगना मुग्दाई आदिवासी सेवा चारीटेबल ट्रस्ट डोमा यांच्या संयुक्त विद्यमाने नागदीवाळी मुग्दाई जयंती तथा जेष्ठ समाजसेवकांचा  सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला या निमित्ताने मार्गदर्शन करतांना ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक तथा माजी अध्यक्ष जिल्हा परीषद चंद्रपूर डॉ.सतिश वारजुकर, डॉ.प्रा.भगवानजी नंन्नावरे , राज्याध्यक्ष आ.मा. ज. वि.युवा संघटना महाराष्ट्र राहुलजी दडमल ,राष्ट्रीय महासचिव प्रेम साही मुंडाजी,राष्ट्रीय सचिव मेवलाल मुंडाजी,राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथजी वाकडे,राष्ट्रीय उपाध्यक्ष पंकजजी सिरका,पोलीस निरीक्षक शंकरपूर विनोद जांभळे साहेब, उपाध्यक्ष झारखंड अभय दुधकुवर,विशाल नंन्नावरे,कुलदीपजी श्रीरामे, रंधये सर,देवदास जांभूळे भद्रावती,विजयजी दांडेकर अमरावती,नारायणजी गजभे वर्धा, ज्ञानेश्र्वर नंन्नावरे,श्रावणजी नंन्नावरे ,समस्त समाज बांधव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]