दुःखद घटना

दुःखद घटना
नागभीडचे लोकमत चे पत्रकार व तालुका प्रतिनिधी श्री. घनश्याम नवघडे यांची कन्या स्वाती (२२) हिचे आज सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास अकस्मात निधन झाले. या घटनेने नवघडे कुटुंबावर एकाएकी दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]