चिमूर कोलारा मार्गावर स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - ताडोबा अंधारी राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प झाल्याने चिमूर ते कोलारा या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली असून पर्यटक व्याघ्र दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात व या मार्गावर अपघातांचे प्रमाण नेहमी वाढत चालले आहे.असे असतांना आज दिनांक.२७/१२/२०२२ ला चिमूर कोलारा मार्गावर स्कॉर्पिओ क्रमांक.MH 04 GR 1212 या गाडीचा भीषण अपघात झाला असून उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]