वाघाचा बंदोबस्त करण्याकरता सावरगाव चे सरपंचाचे निवेदन.

वाघाचा बंदोबस्त करण्याकरता  सावरगाव चे सरपंचाचे निवेदन.
तळोधी (बा.):
तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सावरगाव येथे 28 डिसेंबरला शेतात धान कापणीचे काम करायला गेलेल्या महिलेचा वाघाने  बळी घेतला होता. त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले यामुळे आमच्या गावात लगत जंगल परिसरात भटकणाऱ्या वाघाचे तात्काळ बंदोबस्त करावे. असे निवेदन सावरगाव येथे सरपंच रवी निकुरे यांनी तळोदी बाळापुर वनपरिक्षेत्र येथे नेऊन दिले.
        यावेळी सावरगाव चे सरपंच रवी निकुरे व सदस्य ग्रामपंचायत सदस्य कैलास निकुरे हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]