डाॅ.दिपा श्रावस्तींच्या पुस्तकाचे प्रकाशन संपन्नबल्लारपूर (प्रतिनिधी)
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र,कोल्हापूर येथे, पुस्तक प्रकाशन सोहळा दि.19/1222 ला डाॅ.टी.डी.शिर्के,कुलगुरू,शिवाजी विद्यापिठ कोल्हापूर यांचे अध्यक्षते खाली संपन्न झाला.डॉ दीपा श्रावस्ती लेखीका " "women in dr.ambedkar's movement" प्रमूख अतिथी डॉ.वंदना महाजन मराठी विभाग प्रमुख मुंबई विद्यापीठ मुंबई होत्या.सदर प्रकाशन सोहळा विद्यापिठाच्या सिनेट सभागृह संपन्न झाला.या प्रसंगी लेखिका डॉ.दीपा श्रावस्ती यांनी आपल्या मनोगता मध्ये पुस्तक लिहीन्याचा व स्त्रीयांचा या पूरूष प्रधान मनूवादी विषमतावादी विचारांच्या लोकांनी कसे स्त्रीयांचे शोषन केले याचा विस्तृत आढावा सादर केला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रीयांना जागृत करण्यासाठी अत्यंत टोकाचे प्रयत्न केले आहे.त्यासाठी त्यांनी परीषदा घेतल्या स्त्री मुक्ती झाल्या शिवाय राष्टनिर्मीतीचे होऊ शकत नाही अशाप्रकारे पुस्तकातील सर्व मुद्यांवर प्रकाश टाकला.प्रमुख पाहुण्या डॉ वंदना महाजन यांनी डॉ दीपा श्रावस्ती यांनी संशोधन पर पुस्तक लिहीन्याची कीती आवश्यकता आहे आणी नविन येणारे जनरेशन ला पुस्तक मार्गशक होणार आहे. राष्टपिता फुले सावित्रीबाई फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्री विषयक व्यापक दृष्टिकोन त्याची मीमासा केली आहे.डॉ गेल आमलेट या सारख्या लेखकीने संशोधन केले आहे.मुल तत्ववादी विच्याराच्या लोकाना वाटेतीची शोधाची व्यवस्था केली आहे स्त्रीला चुल आणि मुल धार्मीक कर्मकांड काम येथील व्यवस्थेने निर्माण केल्याचे दिसून येते आहे कर्मकांड वृतवैफल्य अज्ञानी अशिक्षीत यासाठी प्रबोधनातुन टोकाची घेतल्याचे मत व्यक्त केले.अध्यक्षस्थाना वरून बोलतांना डॉ. टी.डी.शिर्के कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर म्हणाले की सर्व विभाग प्रमुख चांगले काम करताना दीसत आहेत आपणास कोणालाही निधी कमी पडु दीला जाणार नसल्याचे सांगुन पुस्तक आजच्या प्रसंगी महत्वाचा दस्तावेज असल्याचे म्हणाले व डाॅ.दिपा यांचे कौतुक केले. डॉ.वंदना महाजन मुंबई यांनी पुस्तकात जे मुद्दे मांलेले आहे त्याचे तोंड भरून कौतुक केले आहे डॉ दीपा श्रावस्ती यांनी यानी लीहीलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला आहे कार्यक्रमाचे संचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ .श्रीकृष्ण महाजन यांनी संशोधन करीत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले विद्यापीठ सूरू आसलेले सर्व प्रोजेक्ट पूर्ण करावेत सध्या मला दीसत आहे की स्त्री मुक्ती संबंधी प्रोजेक्ट स्त्रीयाच लीहीतांना दीसतात तरी या मध्ये पुरूषांनी लक्ष घालने आवश्यक गरजेचे आहे.या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास साठी प्राध्यापक,शिक्षक, संशोधनं करनारे विध्यार्थी,फुले डॉ बाबासाहेब आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते हर्ष उल्हासात प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]