माळी मोहल्ला, कुणबी मोहल्ला येथे माझे गांव माझे सरकार अंतर्गत जागर सविधानाचा कार्यक्रममूल (प्रतिनिधी)
जनतेला संविधानिक नितीमत्तात्मक वाचा फोडण्यासाठी आपला अधिकार मागवण्यासाठी काल दि. 26 डिसेंबर ला रात्री माझे गाव,माझे सरकार अंतर्गत जागर सविधानाचा कार्यक्रम घेण्यात आला,
या कार्यक्रमात प्रवक्ते म्हणून  
विनोद कामडी, मंगलाताई बोरकुटे,  स्मिता कामडी, लक्ष्मण खोब्रागडे, . मुकेश लोनबले, कुंदाताई फाले, स्वप्नील कामडी  शुभम गावतुरे,  पवन पाल आदी उपस्थित होते 
यावेळी संविधान म्हणजे काय यावर भाष्य करण्यात आले या कार्यक्रमासाठी परिश्रम *मा. बादल मोहुर्ले व मा. हिरालाल भडके* यांनी घेतले गावातील तरुण विद्यार्थी व पुरुष महिला शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]