वाढोणा येथे मच्छी सोसायटीची मच्छी पकडताना इसमाचा बुडून मृत्यू 
तळोधी बा.:
 तळोदी बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाढोणा येथील इसम राजू भानारकर वय 55 वर्षे हा गावातील वाल्मीक मच्छीमार सोसायटी च्या आज मच्छी मार्केटमध्ये मच्छी पकडताना वाढोणा येथील तलावात   तलावाच्या गाळात  बुडाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
 ही घटना आज दुपारी घडली. नंतर शव तलावातून काढून शवविच्छेदन करण्याकरिता नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]