शिव छत्रपती क्रीडा मंडळ बारव्हा चे उदघाटन संपन्न

तालुका - प्रतिनिधी ( आलेख रट्टे )

वरोरा : - वरोरा तालुक्यातील बारव्हा येथे शिव छत्रपती क्रीडा मंडळाचे वतीने दि.2 डिसेंबर  ते 3 डिसेंबर 2022 भव्य क्रीडा स्पर्धाचे आयोजन जि. प. उ. प्रा. शाळा बारव्हा चे  मैदानावर करण्यात आले,( 55 किलो वजन गट  प्रथम बक्षीस 20, 000, द्वितीय 15, 000, तृतीय 10, 000. चतृर्थ 5, 000,) त्या स्पर्धेचे उदघाटन दि. 2 डिसेंबर 2022 रोज शुक्रवार ला सायंकाळी ठीक 6 वाजता रमेशराव राजूरकर लोकप्रिय मनसे नेते यांचे हस्ते व विनोद सोनटक्के उपजिल्हाध्यक्ष मनसे यांचे अध्यक्षते खाली, दिनकर ढोबळे माजी सरपंच, श्याम लेडे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी महासंघ, डागाजी बुरीले माजी अध्यक्ष शिक्षक पतसंस्था वरोरा,  राजू हिवंज, भैय्या निखाडे सहव्यवस्थापक पी व्ही टेक्सटाइल जाम, सौ संध्या कारेकर उपसरपंच, बाळकृष्ण वाघमारे सदस्य ग्रामपंचायत, कमलाकर निखाडे सदस्य ग्रामपंचायत , सौ वैशाली ढोबळे सदस्य ग्रामपंचायत, सौ प्रनिताताई वाघ सदस्य ग्रामपंचायत, सौ पूजाताई कारेकार अध्यक्ष तंटामुक्ती, अरुण कारेकार, रामाजी पाचभाई  मनसे वरोरा,  शामराव भोयर, छगण ढोबळे उपाध्यक्ष सेवा सहकारी संस्था बारव्हा, दादाजी वाघमारे, सुधाकर वाघ, गजानन कुडे, विठ्ठल ढोबळे, पवनराव शास्त्रकार एपीडब्लू, परमेश्वर लढी, योगेश्वर लढी,   इत्यादी मान्यवरांचे उपस्थितीत उदघाटन सोहळा पार पडला.कार्यक्रमाचे स्वागत गीत व नृत्य जि.प. उ. प्रा. शाळा बारव्हा व जिप शाळा वडगाव च्या मुलींनी  सदर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिकल्यामुळे भरपूर रोख बक्षिसे  मिळविली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]