नमन मिश्रा ची कराटे स्पेधैत विभागीय स्तरावर निवड
शेगाव..जगदीश पेंदाम

चंद्रपर जिल्हा स्टेडिअम मध्ये जिल्हा स्तरीय शालेय क्रिडा स्पर्धांचा आयोजन करण्यात आला आहे. यामध्ये अनेक प्रकारच्या स्पर्धां घेण्यात येत आहेत. जिल्ह्यातिल अनेक शाळांचा यामध्ये समावेश आहे. या जिल्हास्तरीय स्पर्धा मध्ये कराटे स्पर्धा सुध्दा घेण्यात आली. कराटे फाईट (कुमाता) अंडर 14 गटात भिसी येथील शिवाजी पब्लीक स्कूल चा विद्यार्थी नमन निरज मिश्रा याने आपल्या प्रतीस्पर्धीला
तिनही राऊंड मध्ये हरवून अव्वल क्रमांक पटकवीला. जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकून नमन मिश्रा ची विभागिय स्तरावर  निवड झाली आहे.
यापूर्वी नमन मिश्रा याने नागपूर, चंद्रपूर, वर्धा या ठिकानी झालेल्या कराटे स्पर्धांमध्ये नेत्रदिपक कामगीरी करीत अनेक सुवर्ण पदक प्राप्त केले. नुकतीच चिमुर येथे झालेल्या नॅशनल कराटे चॅम्पीअनशिप मध्ये नमन ने कांता व कुमाता या दोन्ही गटात दोन सुवर्ण पदक पटकाविले होते.
नमन ने आपल्या यशाचे श्रेय आई वडील,शिक्षक, प्रशीक्षक यांना दिले आहे. नमन च्या निवडीबद्यल त्याच्यावर अभीनंदनाचा वर्षाव होत आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]