नवेगाव पांडव येथे महापरिनिर्वाण दिन साजरा.तळोधी बा.(यश कायरकर)
 नागभीड तालुक्यातील ग्रा.पं. नवेगाव पांडव येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मा.साखरे साहेब PSI नागभीड याच्या हस्ते पूष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. 
त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय येथे मा.साखरे साहेब PSI नागभीड यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पूष्पमाला अर्पण करण्यात आली. याप्रसंगी अँड. सौ. शर्मीला र.   रामटेके सरपंच, विजय पं. बोरकूटे उपसरपंच , सोमेश्वर बा. बोरकूटे सदस्य, रितेश रा. पांडव सदस्य, निरंजना शं. सोनटक्के सदस्य, मालती के. तिजारे, कल्पना सु. नवघडे सदस्य, शशिकांत वा. रहाटे, शारदा वा. नवघडे, दिवाकर ला. नवघडे, पांडूरंग  रामटेके , रामदास गायधनी , माणीक मशाखेत्री , प्रशांत बोरकूटे , येरमे साहेब HC, ढेठे साहेब PC , वाकडे मॅडम WPC , भांडे मॅडम WPC  उपस्थित होते .कर्मचारी विजय श्रीराम नवघडे, अतुल दादाजी पांडव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]