वेनुधर खोब्रागडे यांचे दुःखद निधनमूल (प्रतिनिधी)
मूल तालुका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डेव्हिड खोब्रागडे यांचे वडील, मुल येथील सामाजिक कार्यकर्ते, वेनुधरजी खोब्रागडे यांचे आज सायंकाळी ०५:०० वाजता दुःखद  निधन झाले.  वेणूधरजी खोब्रागडे हे आंबेडकरी चळवळीचे जुने कार्यकर्ते होते. त्यांचे निधनाबद्दल अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. 
पब्लिक पंचनामा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]