जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरांडी येथे बाल आनंद मेळावा साजरासिंदेवाही (शांताराम आदे)
दि.31/12/2022 रोज शनिवारला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरांडी चे वतीने गावामध्येच आनंद मेळावा घेण्यात आला, त्यामध्ये शाळेतील मुलांनी वेगवेगळे पदार्थ बनवून चौकात विक्री करिता मांडण्यात आले,गावातील महिला, पुरुष, तरुण मुलं, पालक वर्गानी मोठ्या उत्साहात या मेळाव्याचा आनंद घेतला आजपर्यंतच्या कालावधीत पहिल्यांदा हा कार्यक्रम घडून आला असल्याने गावात उत्साह असल्याचे दिसून आले, पालक वर्ग, आणि गावाकऱ्यांनी मुलांचे व शिक्षकाचे कौतुक केले, या कार्यक्रमाकरिता डोंगरवार सर आणि शाळा व्यवस्थापन समितिने परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]