दुःखद बातमी. साप चावून बालकाचा मृत्यू ..सावली प्रतिनिधी 
 मु चारगाव ता. सावली येथील घटना*
घराजवळ खेळत असतांना श्रेयस रामकुमार नर्मलवार वय 6 वर्ष यास सायंकाळी 4 वाजताचे दरम्यान विषारी नाग सापाने दंश केल्याने उपचाराअंती गडचिरोली सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. जिल्हा परिषद शाळा चारगाव येथे पहिल्या वर्गात शिकत होता. या घटनेमुळे कुटुंबावर व गावात शोककळा पसरली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]