नवभारत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे विभागीय स्तरावर निवड

नवभारत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे विभागीय स्तरावर निवड


मूल येथील नवभारत विद्यालय येथील विद्यार्थ्यांची कुस्ती स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड करण्यात आल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.
मोहित चौखुंडे आणि कृष्णा शेंडे असे या विभागीय स्तरावर निवड झालेल्या कुस्तीपटू विद्यार्थ्यांचे नाव आहे.
आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत कुस्ती या खेळात 14 ते 17 या वयोगटांमध्ये हे दोन्ही विद्यार्थी तालुक्यात प्रथम आल्याने त्यांची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली. जिल्हा स्तरावरही ते विजेते ठरल्याने आता त्यांची निवड विभागीय स्तरावर करण्यात आली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक झाडे शारीरिक शिक्षक गुरुदास चौधरी यांचे  मार्गदर्शन लाभले.
या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]