झाडीपट्टीतील कर्मवीरझाडीपट्टीतील कर्मवीर

कन्नमवारजी कर्मवीरा,
या मातीचा पुत्र खरा
गंगा आई सदाशिव पंत, यांचा हा निर्मळ झरा

किल्ले कपारी झाडे झुडपे, अशा या जिल्ह्यावरी त्यातून उगवला चंद्र हा, चंद्रपूरच्या भूमीवरी

अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचे, शिक्षण त्यांनी घेतले
टिळक, गांधीजी यांच्याकडून स्वातंत्र्य लढ्यात शिरले

समाजासाठी जगण्याची दिशा मनात बाळगली म्हणूनी उच्च स्वप्ने घेऊनी उंच भरारी मारली

मागासलेल्या भागामधूनी उंच शिखर गाठले
दुर्गम भागातील पुत्र हे मुख्यमंत्रीपदावर आले

सौ. मंगला स. सुंकरवार,
मुख्याध्यापिका, नवभारत कन्या विद्यालय मूल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]