सुमित समर्थ यांच्या नेतृत्वावाखाली वन विभागाच्या विरोध्दात भव्य आक्रोश मोर्चा


मूल तालुक्यातील अनेक गाव बफर झोन मध्ये सामाविष्ट आहे मात्र शासनाच्या तसेच वन विभागाच्या अभावी योजना मुळे गावोगावी वाघाची दहशत आहे.गेल्या काही दिवसात अनेक लोक वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले. शेतकरी शेतात जाऊ शकत नाही याने शेतकर-याचे नुकसान होत आहे. जंगली हिंस प्राणी गावशिवारात मुक्त संचार करत आहे तरी वन विभागाकडुन कोणत्याही उपाय योजना नाही.  
लोकांच्या समस्या जाणून शासन आणि वन विभागाच्या विरोध्दात बलारशा  विधानसभा क्षेत्राच्या राष्ट्रवादी कॉग्रेश पार्टीचे अध्यक्ष सुमित समर्थ याच्या नेतृत्वाखाली दि. 4 जानेवारी 2023 ला भव्य आक्रोश  मोर्चा गांधी चौक मूल ते तहसील कार्यालय आयोजित  केले आहे. वाघाना जेरबन्द करने, बफर झोन  जंगलाला तारेचे कंपाउंड करने,वाघाच्या हल्ल्यात बळी गेलेल्या घरच्या लोकांना एक शासकीय नोकरी द्यावी अश्या अनेक मागन्या करीता  भव्य मोर्चा आयोजित केला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]