आदिवासी विकास विभाग शासकीय आदिवासी वस्तीगृह येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरीआदिवासी विकास विभाग शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगुह मुल जिला चंद्रपुर येथे दि ३/१/२०२३ ला क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रधान सर गुहपाल व उपस्थित कर्मचारी वृंद श्री सदिप पारचे व श्री रत्नपारखी व वस्तिगृहातील विद्यार्थी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]