मुस्लिम समाजातील पहिली शिक्षिका फातिमा शेख याची जयंती
मूल येथील सावित्री फातिमा कौटुबिक सल्ला केंद्र मूल आणि फातिमा महिला मुस्लिम कमेटी मूल याच्या संयुक्त द्वारा मुस्लिम पहिली शिक्षिका फातिमा शेख यांची आज दि. 9 जानेवारी 2023 ला जयंती साजरी करण्यात आली. सावित्री बाई फुले प्रमाणे शिक्षण क्षेत्रात सेवासाठी स्वताचे जीवन समर्पित केले. स्त्रियांना शिक्षण आणि त्याचा अधिकारासाठी स्थापन केलेल्या मूलच्या संस्थेचे अध्यक्षा फर जाना शेख सचिव नलिनी आडपवार तसेच बीबी फातिमा महिला मुस्लिम कमेंटीच्या अध्यक्षा वहीदा पठाण शबनक शेख , शकीला शेख मंगला बोरकुटे आणि मुस्लिम कमिटी च्या महिला उपस्थित होत्या.
आजच्या कार्यक्रमाच्या निमित्याचे अवचित्य साधुन मूल तालुक्यातील पहिली महिला पत्रकार कुमीदिनी भोयर यांना मुस्लिम धर्मग्रंथ कुराण अर्शी मोल्यवान भेट देऊन सत्कार करण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]