श्री संताजी जगनाडे महाराज जयंती महोत्सव आयोजिततळोधी (बा) (यश कायरकर)
      जय संताजी तेली समाज तळोधी (बाळापूर) तहसील नागभीड जिल्हा चंद्रपूर च्या वतीने तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची 398 वी जयंती महोत्सव दिनांक 8 जानेवारी 2023 रोज रविवारला राधाकृष्ण मंगल कार्यालय तळोधी येथे आयोजित करण्यात आलेली आहे तसेच वर वधू परिचय संमेलन व गुणवंताच्या गुणगौरव सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे या  कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष पाकमोडे संचालक अथर्व फूड प्रॉडक्ट तळोधी, कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय प्रा. डॉ.श्रीराम कावळे प्र. गुरु गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली ,विशेष अतिथी आमदार कीर्ती कुमार भांगडीया ,चिमूर विधानसभा क्षेत्र प्रमुख अतिथी व सत्कारमूर्ती डॉ. रामदास कामडी, आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा, नवनिर्वाचित सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली मा. इंजिनियर यश अनिलराव बागडे चंद्रपूर नवनिर्वाचित सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, प्रमुख अतिथी व मार्गदर्शक प्रा. डॉक्टर माधव वरभे, सर्वोदय महाविद्यालय शिंदेवाही,मा.डॉक्टर सौ पद्मजा माधव वरभे, स्री रोग तज्ञ शिंदेवाही,प्रमुख उपस्थिती  छाया मदनकर सरपंच ग्रामपंचायत तळोदीबा, राजेश भगवान घीये, उपसरपंच ,ग्रामपंचायत तळोधी बा. इत्यादी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे सदर कार्यक्रमात सकाळी साडेदहा वाजता श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेची तळोदी नगरातून भव्य शोभायात्रा दुपारी बारा वाजता श्री संताजी जगनाडे महाराज जयंती महोत्सव कार्यक्रम उद्घाटन समारोह दुपारी एक वाजता गुणगौरव सत्कार सोहळा दुपारी दीड वाजता सांस्कृतिक कार्यक्रम दुपारी दोन वाजता वधु वर परिचय संमेलन व प्रमुख अतिथींचे मार्गदर्शन दुपारी साडेचार वाजता समाज बांधवांचे स्नेहभोजन इत्यादी कार्यक्रम चालणार आहे तरी समाज बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाच्या लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारिणीचे अध्यक्ष प्राध्यापक अतुल कामडी, सचिव संजय डफ,महिला अध्यक्ष सुरेखा कामडी ,सौ अर्चना देवानंद कामडी,सचिव सुनिता जयदीप मदनकर डॉ.प्राध्यापक शुभांगी पाकमोडे यांनी केले आहे. 
तळोधी (बा) :-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]