रानडुकराच्या हल्ल्यात महीला जखमी - गडचिरोली येथे उपचार सुरू


सावली - कोंडेखल येथील ललिता सुखदेव कन्नमवार ही मजूर महीला शेतात काम करीत असताना रानडुकराने हल्ला केल्यामुळे हाताला व कानाला जबर जखम झाली. प्रथम उपचाराकरिता तिला सावली येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र हाताला मोठी जखम असल्याने पुढील उपचाराकरिता गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहे. तालुक्यात वाघ, बिबट, रानडुक्कर यांच्या हल्ल्यामुळे शेतकरी, मजूर, विद्यार्थी भयभीत झालेले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]