सरडपार चक येथे आय. सी. आय. सी. आय. फाऊंडेशन च्या वतीने आटा चक्की चे शुभारंभसिंदेवाही (तालुका प्रतिनिधी )
आज दि.03/01/2023 रोज मंगळवारला दु.12वाजता सावित्रीबाई बाई फुले जयंती निमित्ताने आय. सी. आय. सी. आय. फाउंडेशन च्या वतीने सावित्रीबाई महिला बचत गट सरडपार चक यांना आटा चक्की देऊन शुभारंभ करण्यात आला, गावातील महिलांना, पुरुषांना सामूहिक उद्योग देऊन त्यांचे जीवनमान उंचाविण्याचे काम फाउंडेशन करीत असून गावात रोजगार उपलब्ध करून देणे, सामूहिक योजना राबविणे हा एकमेव उद्देश आहे,या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले, कार्यक्रमा करिता अक्षय सुकरे सर (गट विकास अधिकारी ), अमित महाजनवार सर (विस्तार अधिकारी )सिंदेवाही, शेंडे मॅडम (ग्रामसेविका )विरव्हा ग्रामपंचायत, मोहनीश गोडबोले सर (DO), सतीश सामृतवार सर (DO)शांताराम आदे(CF), राकेश   पाकमोडे (CF ) महिला बचत गटाच्या महिला, गावातील पुरुष,महिला या कार्यक्रमास हजर राहून कार्यक्रम पार पाडण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]