मूल शहरात मोठ्या प्रमाणात टिलू पंपचा गैरवापर वापरमूल (प्रतिनिधी)
मूल शहरातील वार्ड नं.१४मध्ये नियमित नळाचे पाणी येते पण वार्डातील काही श्रीमंत लोकांनी नळाला टिलूपंपचा वापर करून पाणी हळप करतात व गरीब जनता एक -दोन गुंड पाणी घेवून राहतात मग टॅक्स तर सर्वाना सारखाच भरणा करावे लागते गरीब जनतेवर अन्याय होत असल्याने दि.४/१/२०२३ला मूल नगरपरिषद चे मुख्याधिकारी यांना वार्डातील समस्याचे निवेदन देण्यात आले यावेळी रजनी झाडे, शिवसेना महिला प्रमुख व वार्डातील कार्यकर्त्या उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]