नागाळा जवळ भीषण अपघात दोन जण जागी ठारमूल शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या नागाळा जवळ दुचाकी आणि ट्रक च्या अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची घटना आज सायंकाळी 6 वाजताचे दरम्यान घडली.
मनोहर दसरु मंचलवार वय 60 राहणार मामला बोर्डा, प्रवीण श्रावण मंचलवार वय 28 रा. मसाळा ता. चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे.

26 सविस्तर वृत्त असे की मनोहर दसरू मंचलवार आणि प्रवीण श्रावण मंचलवार हे दोघे जण प्रविणला लग्ना करिता मुलगी बघण्या साठी आपल्या दुचाकी ने जात होते. चंद्रपूर मूल मार्गे जात असताना नागाळा जवळ मागच्या बाजूने भरधाव वेगाने येत असणाऱ्या एका ट्रॅक ने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]