PM KISAN सन्मान योजनेची रक्कम पहा एका क्लिकवर


सावली - पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत ४ महिन्याला २००० शेतकऱ्यांचे खात्यात जमा होत असतात. बँकेत शेतकऱ्यांना बरोबर माहिती मिळत नाही. आधार लिंक झाल्यापासून आपल्या कोणत्याही खात्यात ही रक्कम जमा होत आहे त्यामुळे शेतकरी संभ्रमात राहत आहेत. आता शेतीचे कामे सोडुन तालुक्याच्या ठिकानी बॅकेत जाण्याची आवश्यकता नाही . . खालील दिलेल्या लिंक click केल्यानंतर ज्या शेतकर्यांच्या नावाने शेती आहे त्यांचे मोबाईल नंबर टाकुन पुर्ण माहिती मिळवु शकता . .  या योजनेचा लाभ मिळाला की नाही ते खालिल लिंक वर जाऊन संपुर्ण माहिती बघु शकता . 

*येथे  बेनिफिशियरी स्टेटस या पर्यायांमध्ये तुम्ही आपल्या नोंदणीची स्थिती चेक करू शकता.
* वेबसाईट वरती पात्र लाभार्थ्यांच्या याद्या देखील अपलोड केलेल्या आहेत.
बेनिफिशियरी लिस्ट या पर्याय वरती क्लिक करून तुम्ही 13 वा हफ्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी बघू शकता.

http://www.pmkisan.gov.in/BeneficiaryStatus/BeneficiaryStatus.aspx

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]