पोलीस अधिकारी यांनी दिली सुश्रुत कामडीला कौतुकाची थाप..

पोलीस अधिकारी यांनी दिली सुश्रुत कामडीला कौतुकाची थाप..
तलोधी - 
दिनांक २४ मे  गुरुवारला तलोधीतील प्रसिद्ध चित्रकार सुश्रुत कामडी यांनी तलोधी पोलिस स्टेशनला भेट देवून तिथे कार्यरत असलेले पोलीस स्टेशन प्रमुख ए. पी. आय. श्री. मा. मंगेशजी भोयर सर यांचे सुरेख चित्र काढून त्यांना भेट दिले , त्याप्रसंगी भोयर सरांनी  सुश्रुत कामडी यांच्या कलेचे कौतुक केले.भेटीप्रसंगी पोलिस कर्मचारी , प्रसिद्ध यूट्यूबर होमदेव दुधपचारे आणि परीश संगमवार हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]