10 विच्या परीक्षेत मुलीनी मारली बाजी

10 विच्या परीक्षेत मुलिंनि मारली बाजी

सिंदेवाही तालुक्याचा निकाल 89 टक्के !
तालुक्यातील सहा शाळांचा निकाल 100 टक्के


सिंदेवाही - महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षा मंडळा मार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला त्यात सिंदेवाही तालुक्याचा निकाल 88.92 टक्के लागला असून तालुक्यातील सहा शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
तालुक्यातून प्रथम व द्वितीय येण्याचा मान *भारत विद्यालय नवरगाव शाळेने मिळविला असुन प्रथम कु.सिध्दि नामदेव पाकमोडे,द्वितिय चंदन आनंद स्यमरीत तर तृतिय क्रमांक सिंदेवाही येथिल प्राजक्ता विद्यामंदिर कान्वेंट च्या सिध्दि पराग बोरकर हिने पटकाविले आहे*
यामध्ये तालुक्यातील एकूण 24माध्यमिक शाळांमधील   परीक्षा नोंदविलेले 1502 विध्यार्थी होते त्यापैकी 1490 विध्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यात 1325 विद्यार्थी उत्तिर्ण झाले आहे.

या परिक्षेत तालुक्यातून अनुक्रमे प्रथम,द्वितीय,तृतीय येण्याचा मान
 तुळशीराम दोडके विद्यालय मोहाळी ,मातोश्री विद्यालय नवरगाव ,जिल्हा परिषद हायस्कुल गुंजेवाही  ,प्राजक्ता विद्यामंदिर कान्वेंट सिंदेवाही ,कल्पतरू विद्यामंदिर सिंदेवाही व मागासवर्गीय हायस्कुल वासेरा, सीताबाई माध्यमिक विद्यालय शिवनी व शासकीय आश्रमशाळा मरेगाव यांनी पटकावीला आहे.यात तुळशीराम दोळके विद्यालय मोहाळी,मातोश्री विद्यालय नवरगाव,जिल्हा परिषद हायस्कूल गुंजेवाही, प्राजक्ता विद्यामंदिर कान्वेंट सिंदेवाही,कल्पतरू विद्यामंदिर सिंदेवाही या सर्व 6 शाळांनि 100%निकाल दिला आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अरविंद जैस्वाल, केशव शेण्डे, उदय श्रीराम, धनजंय बंसोड,शिक्षणतज्ञ,भारत मेश्राम, रेवन मोहूर्लै,सर्व शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख संतोष कुटांवार, यांनी कौतुक केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]