एकाच दिवशी एका गावातील तब्बल 51 लोकांची आधार शेडिंग/तळोधी कृषी विभागाचा उपक्रमतळोधी  -:
मा. जिल्हा कृषी अध्यक्ष शंकर तोटावर यांच्या मार्गदर्शनाखाली पी एम किसान योजनेअंतर्गत आधार सीडिंग व इ केवायसी प्रलंबित प्रकरणाचा निटपारा मोहीम ग्रा.म.कार्या चिंदीचक येथे राबविण्यात आली. यावेळी गावचे कृषी सहायक सी एस दाडगे व पोस्टमास्टर कु. चैताली सोनवणे यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी यांना सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसिद्धी करून, गावातील 51 शेतकऱ्यांची आधार शेडिंग करून घेतली. या मोहिमेस उपविभागीय कृषी अधिकारी अर्चना फुलसुंदर, तालुका कृषी अधिकारी वामन टेंभुर्णे, म.कृ.अ एस ए पाकमोडे, गावचे सरपंच गायकवाड जी, उपसरपंच प्रदीप समर्थ तसेच पोस्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांनी भेट देऊन केलेल्या कामाचे कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]