स्वराचा पाचवा वाढदिवस उत्साहात संपन्न


स्वराचा पाचवा वाढदिवस उत्साहात संपन्न

महाकाली मंदिर येथे गरजू लोकांना स्वरा भूषण आगडे हिच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त अन्न दान करण्यात आले  वाढदिवस म्हटलं की, प्रत्येकाचा आई-वडिलांना काहीतरी नवीन करावं असं वाटते चंद्रपूर येथिल संगीत प्रेमी सोनाली भूषण आगडे यांची जेष्ठ कन्या स्वरा हिचा पाचवा वाढदिवस तिच्या आई-वडिलांनी अन्नदात्यांना अन्नदान करून साजरा केला. या अन्नदानाचा महाकाली परिसरातील गरजू अन्नदातांनी लाभ घेत स्वराला आशीर्वाद दिला. या उपक्रमा निमित्त स्वरा व तीच्या आई-वडिलांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. 
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]