महावितरण चा भोंगळ कारभार...... एक महीनपासुन पडलेला इलेक्ट्रिक पोल उचलण्यासाठी अधिकाऱ्याची टाळाटाळ....
वरोरा....जगदीश पेंदाम 

तालुक्यातील नागरी शेतशिवारात जवळपास एक महिन्यापासून आलेल्या वादळी पावसामुळे शेतातील इलेक्ट्रिक लाईन चे पोल शेतात पडलेले असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे..
 शेतात पडलेल्या पोलाची माहित संबंधित mecb अधिकारी यांना देऊन जवळपास एक महिन्याच्या कालावधी लोटला तरी अजून सुद्धा महावितरण च्या अधिकाऱ्यांना इलेक्ट्रिक पोल उचलायची जाग आला नसल्यामुळे शेती हंगामात मृग नक्षत्राला सुरुवात होऊन शेतकऱ्याच्या शेतीच्या हंगाम सुरू झालेला असल्याने शेती हंगमा करीता अडचण निर्माण होत असून शेतकऱ्यांनी वारंवार अधिकाऱ्यांना फोन वर स्वतः भेटून इलेक्ट्रिक पोल उचलण्याची व दुरुस्त करण्याची माहिती देऊन सुद्धा अधिकारी कार्याकडून उडवा उडवीचे उत्तर शेतकऱ्याला दिले जात होते, याची माहिती प्रहार सेवक गणेश उराडे यांना फोन द्वारे संपर्क साधून संपूर्ण प्रकरण सांगताच त्यांनी दूरध्वनी द्वारे अधिकाऱ्यांना खडसावून पोल उभे करून लाईन चालू करण्यास  सांगितले आधिकाऱ्यांनी आजच आम्ही आमचे कर्मचारी पाठवून लाईन चालू करू असे आश्वसणं यावेळी दिले आहे....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]