विभागीय कृषी सहसंचालकानी घेतला आढावा/जनकापुर येथील पिएम किसान योजना वर मार्गदर्शन तळोधी (बा.);
             दिनांक 17 जून 2023 रोजी ग्रामपंचायत कार्यालय, जनकापूर येथे पीएम किसान योजनेअंतर्गत केवायसी, आधार सीडींग व इतर बाबींवर कृषी विभागामार्फत मार्गदर्शन मोहीम घेण्यात आली. या मोहिमेचा आढावा नागपूर विभागाचे कृषी सहसंचालक माननीय श्री. आर. साबळे साहेब यांनी घेऊन येणाऱ्या तांत्रिक अडचणीवर मार्गदर्शन केले. यावेळी सौ. वैशाली गायधने सरपंच जनकापुर, मा श्री मेश्राम साहेब तंत्र अधिकारी, मा.श्री टेंभुर्णे साहेब ताकृअ, नागभीड, मा.श्री टेंभुर्णे कृषी पर्यवेक्षक तळोदी, सी एस दाडगे कृषी सहाय्यक, जनकापुर तसेच गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]