गंगासागर हेटी येथे ग्राम पंचायत भवन भूमिपूजन सोहळा सपंन्न    जि. प.माजी अध्यक्ष डॉ. सतिशभाऊ वारजूकर यांची उपस्थिती

तळोधी (बा.);

       आज चिमूर विधानसभा क्षेत्रातील नागभीड तालुक्यातील गंगासागर हेटी येथे जणसुविधा निधी अंतर्गत नवीन ग्राम पंचायत भवनाचे काम मंजूर झाले असून त्या बांधकामाचे भूमिपूजन उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्व्यक डॉ. सतिशभाऊ वारजूकर यांच्या उपस्थितीत ग्राम पंचायत सरपंच दिलीपजी गायकवाड, यांच्या हस्ते सपंन्न झाले.
     या वेळी, माजी पंचायत समिती सभापती प्रफुलभाऊ खापर्डे, माजी सभापती तथा तालुका कार्याध्यक्ष महिला कांग्रेस प्रणयाताई गड्डमवार, सरपंच संघटना जिल्हा अध्यक्ष हेमंतभाऊ लांजेवार, सरपंच येनोली माल अमोलभाऊ बावनकर, गटविकास अधिकारी खोचरे मॅडम, ग्रामपंचायत उपसरपंच गंगासागर हेटी शुद्धोधन बारसागडे, ग्रामपंचायत सदस्य पुरुषोतमजी बोरकर, ग्रामपंचायत सदस्य जगदीशजी ठवरे, ग्रामपंचायत सदस्य योगिताताई नान्हे, तंटामुक्ती अध्यक्ष नीलकंठजी कामडी,डॉ. कामडी साहेब, ग्रामसेवक कापगते,जनार्धनजी बोरकर, माधवजी बोरकर  व गावकरी उपस्थित होते,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]