महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची वरोरा येथे धानोरकर यांच्या घरी सांत्वन भेट.... 
वरोरा जगदीश पेंदाम
स्व.खासदार बाळुभाऊ धानोरकर यांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून धानोरकर यांच्या वरोरा येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभाताई व  मुलगा कु.मानस, पार्थ यांच्या भेट घेत परिवाराचे स्वात्त्वन केले,
यावेळी त्यांचे स़ोबत चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भाऊ भांगडिया, आमदार परिणय फुके, भाजपचे जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे, वरोरा चे माजी नगराध्यक्ष एहेतेशाम अली यांचे सह अन्य मान्यवर उपस्थित उपस्थित होते..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]