महेश जेंगठे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मूल शहर अध्यक्ष पदी निवड
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मूल शहरात अधिकाधिक पक्ष जोमाने वाढण्याच्या दृष्टिकोनातून युवा नेते श्री महेश जेंगठे ह्यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर अध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य ह्यांच्या नेतृत्वात नियुक्ती पत्र देण्यात आले.
सदर नियुक्ती पत्र देतेवेळेस राष्ट्रवादी काँग्रेस चे बल्लारपुर विधानसभा क्षेत्र सुमीत सुरेशराव समर्थ , सतीश गुरनुले ,राष्ट्रवादी कॉंग्रेस चे युवा नेते रोहिदास  वाढई , शहर उपाध्यक्ष दुशांत महाडोळे ,  शुभम शेंडे  आदी पदाधिकारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]