राजेश भगवान घिये यांना ग्रामपंचायत तळोधी (बा.) ची सरपंच पदाची जबाबदारी.तळोधी (बा.) ;    
   नागभीड तालुक्यातील *मौजा - तळोधी (बा.)* येथे नुकत्याच पार पडलेल्या विशेष सभेमध्ये सरपंच  सौ.छाया घनश्याम मदनकर यांच्यावर सदस्यांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर मंजुरी मिळाली असून. एकूण 17 सदस्यांपैकी 13 सदस्यांनी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान केल्याने मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 38 पोटकलम 1 अन्वये भारतीय जनता पक्षाचे युवा नेते *श्री.राजेश भगवानजी घिये,* उपसरपंच ग्रा. पं.तळोधी यांचेकडे सरपंच पदाचा कार्यभार सांभाळन्याबाबत अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत.
व त्याच अनुषंगाने आज त्यांनी तळोधी बाळापुर ग्रामपंचायत च्या सरपंच पदाचा पदभार स्वीकारला.
त्यांच्या या सरपंच पदाच्या नियुक्ती बद्दल तळोधी बा.ची जनता व इतर सभासदांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]