महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय न्यासातर्फे चंद्रपूर येथे बालसंस्कार शिबिर संपन्न

                      

      समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत *महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे बुधवार दि.०७ जून २०२३ रोजी चंद्रपूर येथील कमल कन्स्ट्रक्शन,६६, गोपाल नगर,तुकूम, चंद्रपूर येथे बालसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले*.
    महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे गरजूंना कपडे वाटप,विनामुल्य वैद्यकीय तपासणी, नैतिकमूल्य संवर्धन कसे करावे , ताणतणावमुक्त जीवन कसे जगावे याविषयी प्रबोधन, असे विविध समाजोपयोगी उपक्रम घेण्यात येतात. 
    
       या बालवयामध्ये योग्य संस्कार झाल्यास युवा पिढी चांगली घडून राष्ट्राच्या उत्कर्षासाठी साहाय्य होऊ शकते या व्यापक उद्देशाने हे शिबिर घेण्यात आले.
       हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी  न्यासाच्या वतीने  *सौ.सुषमा चंदनखेडे आणि सौ. दिपाली सिंगाभट्टी* यांनी परिश्रम घेतले .
    *या उपक्रमाचा लाभ एकूण १६ विद्यार्थ्यांनी घेतला* .
         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]