नागभीड गटशिक्षणाधिकारीपदी संजय पालवे
नागभीड:06/06/23
       माजी गटशिक्षणाधिकारी सिंदेवाही तसेच 
तळोधी (बा) केंद्राचे शिक्षण विस्तार अधिकारी संजय पालवे यांची नियुक्ती नागभीड पंचायत समितीच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. सिंदेवाही तालुक्यामध्ये उत्तम शैक्षणिक उपक्रम राबवून गटशिक्षणाधिकारी म्हणून सेवा बजावली आहे
  नागभीड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अरविंद चिलबुले हे सेवानिवृत्त झाल्याने श्री.संजय पालवे यांची प्रभारी गटशिक्षणाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.सोमवारला त्यांनी गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.यावेळ भंडारे मॅडम, कोतकोंडावार मॅडम, सर्व केंद्र प्रमुख, पंचायत समिती नागभीड उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]